NC Times

NC Times

आगळगाव येथील मुक्ताबाई भगवान पवार यांचे दुःखद निधन


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे):-
आगळगाव (ता कवठेमहांकाळ) येथील प्रतिष्ठित महीला नागरिक श्रीमती मुक्ताबाई भगवान पवार (वय ७८) यांचे रविवार दिनांक ६ रोजी सकाळी दुःखद निधन झाले.त्या स्वातंत्र सैनिक स्व भगवान तुकाराम पवार यांच्या पत्नी होत.त्यांच्या पश्चात एक मुलगा,चार मुली,सुना,जावाई आसा परिवार असुन रक्षा विसर्जन मंगळवार दिनांक आठ रोजी सकाळी आठ वाजता घेण्यात आले आहे.