NC Times

NC Times

मिरज येथील उषा कुलकर्णी यांचे दुःखद निधन


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे):-
मिरज येथील प्रतिष्ठित महीला नागरिक श्रीमती उषा माधवराव कुलकर्णी (वय-७०) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.त्या मिरजेतील प्रसिद्ध वकील विनय माधवराव कुलकर्णी यांच्या मातोश्री होत.त्यांच्या पश्चात एक मुलगा,एक मुलगी,सुन,जावाई व नातवंडे असा परिवार आहे.त्या अगदी मनमिळावू स्वभावाच्या असल्याने त्यांच्या आकस्मित जाण्याने सर्वत्र दुःख व्यक्त केले जात आहे.