NC Times

NC Times

कवठेमहांकाळ येथील 'राजलक्ष्मी ज्वेलर्सला' ग्राहकांची मोठी पसंती


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे):- कवठेमहांकाळ येथील नव्याने सुरू झालेल्या  'राजलक्ष्मी ज्वेलर्स'  या सोन्याचांदीच्या दालनास काल दसऱ्याच्या  शुभ मुहूर्तावर ग्राहाकांनी खरेदीसाठी मोठी पसंती दिली होती.दिवसभर येथे ग्राहाकांची मोठी झुंबड उडाली होती.
'दसरा'  हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे.त्यामुळे परंपरे प्रमाणे लोक यादिवशी सोने,चांदी,गाड्या, इलेक्ट्रॉनिक वस्तू,फ्लॅट,प्लॉट व गृहउपयोगी वस्तू खरेदी करीत असतात.
   कवठेमहांकाळ येथेही छत्रपती शिवाजी चौकात व स्टेट बँकेलगत नव्याने उभारण्यात आलेल्या  'राजलक्ष्मी ज्वेलर्स' या दालनास दसऱ्याच्या  दिवसी ग्राहकांनी खरेदीसाठी मोठी पसंती दिली होती.खरेदीसाठी येथे ग्राहकांची मोठी झुंबडच उडाली होती.
सोन्या-चांदीच्या कमी वजनाचे व नाविन्यपूर्ण असंख्य व्हरायटी मध्ये दागिने येथे उपलब्ध होते.त्याचबरोबर हॉलमार्कचे दागिनेही येथे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते.तसेच सुवर्णसंचय योजना,हॉलमार्कचे दागिने १०० टक्के परत घेतले जात होते.त्याचबरोबर यामध्ये कोणतीही घट न धरता