NC Times

NC Times

धावडवाडी येथे शादीखाना इमारतीचे भूमिपूजन सोहळा संपन्न


नवचैतन्य टाईम्स आटपाडी प्रतिनिधी(राजु शेख)-
धावडवाडी गावांमध्ये मुस्लिम बांधवाना विवाहासाठी व कोणत्याही कार्यक्रमासाठी हॉल नव्हता त्यामुळे अल्पसंख्याक कोट्यातून शादी खानासाठी निधी मंजूर झाला असून आज सुहास (भैय्या) तानाजीराव पाटील यांच्या शुभहस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न झाला असुन या शादी खाण्यासाठी सरपंच व सर्व सदस्य यांनी प्रयत्न केले होते यावेळी आटपाडीतून आलेले मान्यवर सिकंदर शेख सरपंच इनुस शेख इस्माईल शेख शेठ उपसरपंच शाकीरा शेख ग्रामपंचायत चे सर्व पदाधिकारी व गावातील ग्रामस्थ     मोठ्या संख्येने उपस्थित होते.