NC Times

NC Times

चांदे ता.राधानगरी जि.कोल्हापूर येथील बाबुराव देशमुख यांचे दुःखद निधन


नवचैतन्य टाईम्स नागज प्रतिनिधी(हणमंत देशमुख)-
चांदे ता.राधानगरी जि.कोल्हापूर येथील आपले नंदिवाले समाजाचे सुभाष बाबुराव देशमुख यांचे वडील कै. बाबुराव बापू देशमुख यांचे वध्दापकाळाने आज दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी वयाच्या 87 व्या वर्षी दु:खद निधन झाले असुन त्यांच्या जाण्याने नंदिवाले समाजावर दुःखाचा डोंगर कोसळला असुन चांदे गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केले जात आहे.   
रक्षा विसर्जन  शुक्रवार दिनांक 11ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 09:00 वाजता चांदे येथे होणार आहे.