NC Times

NC Times

नागज येथील कमल देसाई यांचे दुःखद निधन


नवचैतन्य टाईम्स नागज प्रतिनिधी(हणमंत देशमुख)-  
नागज येथील श्री सिद्धेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे पर्यवेक्षक तथा माजी मुख्याध्यापक श्री.आर.पी.देसाई सर यांच्या आई कमल पांडुरंग देसाई वय वर्षे ७५  यांचे दिनांक ३/१०/२०२४  दुःखद निधन झाले असुन त्यांच्या पश्चात दोन मुले तीन मुली सुना नातवंडे असा परिवार आहे.
रक्षाविसर्जन आज नागज किडे बिसरी रोड देसाई येथे झाली आहे.