NC Times

NC Times

नागाव येथील नंदिवाले समाजाचे मार्गदर्शक विलास चव्हाण यांचे दुःखद निधन


नवचैतन्य टाईम्स नागज प्रतिनिधी(हणमंत देशमुख)-
नंदीवाले समाजातील बुलंद आवाज, बेधडक बोलणारे ज्येष्ठ नागरिक , कै.विलास संतू चव्हाण, नागांव वय 70 यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.
रक्षा विसर्जन दि. 29 / 09/2024 रविवारी सकाळी 8=30वाजता वैकुंठभुवन नागाव येथे होणार आहे.