NC Times

NC Times

मोरगाव येथील राहीबाई मारुती पवार यांचे दुःखद निधन


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे) :-
  मोरगाव (ता कवठेमहांकाळ ) येथील जेष्ठ महीला नागरिक राहीबाई मारुती पवार (वय १००) यांचे वृद्धापकाळाने गुरुवार दिनांक १२ सप्टेंबर रोजी सकाळी दुखद निधन झाले.त्यांच्या पश्चात मुलगी,जावई,नाती,नातू असा परिवार आहे.त्या ग्रामपंचायत सदस्य प्रदीप पंडित पवार याच्या आजी होत.रक्षाविसर्जन  शनिवारी दिनांक१४ रोजी सकाळी आठ वाजता शिर्के वस्ती-मोरगाव येथे घेण्यात आले आहे.