NC Times

NC Times

घाटनांद्रे येथील विठ्ठल शिंदे यांचे वृध्दापकाळाने दुःखद निधन


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे):- घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) येथील प्रतिष्ठीत नागरिक विठ्ठल बाबुराव शिंदे (वय-१०२) यांचे गुरुवार दिनांक २२ ऑगस्ट रोजी सकाळी वृद्धापकाळाने दुखद निधन झाले.ते पॉराकमान्डो साहेबराव शिंदे व संपतराव शिंदे यांचे वडील होत.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,दोन मुली,सुना,नातवंडे व परतावांडे असा परिवार असुन,रक्षाविसर्जन शनिवार दिनांक २४ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता घाटनांद्रे स्मशानभूमीत घेण्यात आले आहे.