NC Times

NC Times

किडनी खराब होऊ द्यायच्या नसेल तर लगेच खाणे बंद करा हे पदार्थ....


नवचैतन्य टाईम्स सातारा जिल्हा प्रतिनिधी(डॉ.अरुण राजपुरे)-  किडनी आपल्या शरीरातील सगळ्यात महत्त्वाच्या अवयवांपैकी एक आहे त्यामुळे किडण्याची खूप जास्त काळजी घ्यावी लागते पण लोकांच्या काही चुकीच्या सवयी आणि चुकीच्या लाईफ स्टाईल मुळे किडनीचं मोठं नुकसान होतं लोक अशा अनेक गोष्टी रोज खातात ज्यामुळे किडनी खराब होऊ शकतात आज आम्ही अशाच काही पदार्थ बाबत तुम्हाला सांगणार आहोत
मेयोनीज... आज-काल सँडविच किंवा मोमोज किंवा इतर काही पदार्थासोबत मेयोनीज खाण्याचे प्रमाण खूप वाढला आहे तुम्हाला कदाचित माहित नसेल पण केवळ एक चमचा मी येऊनिजमध्ये 103 कॅलरी असतात तसेच यात सामान्य सॕच्युरेटेड फॅट अधिक प्रमाणात असतं फॅट नसलेलं किंवा कमी कॅलरीच्या मेयॉन न्यूज ची निवड करा हेही बघा की त्यात सोडियम आणि शुगर जास्त नसेल
फ्रोझन फूड.... फ्रोजन फुड आणि मायक्रोवेव मध्ये शिजवलेले पदार्थ खाऊन टाईप दोन डायबेटिस चा धोका वाढतो कारण यात पदार्थांमध्ये फॅट शुगर किंवा सोडियम भरपूर प्रमाणात असू शकतं ताजी आणि पौष्टिक पदार्थ खाणं नेहमी चांगला असतं 
सोडा.... सोड्यामध्ये शुगरचं प्रमाण फार जास्त असतं सोबतच यात कोणतेही पोषण नसतं याने तुमच्या आहारात जास्त कॅलरी जोडल्या जातात ज्यामुळे तुमचं वजन वाढतं मी सर्च मधून समोर आलं की सोड्याचा सेवन  ऑस्टियो पोरोसिस किडनीचे आजार खराब पचनक्रिया आणि दाताच्या समस्यांना निमंत्रण देत.
प्रोसेस्ड मीठ..... डेक्कन सॉसेस हॉट डॉग आणि बर्गर पॅटिस सारखे प्रोसेस नीट किडनीचा आरोग्य खराब करू शकतात यात हाय सोडियम असतं नेहमीच जास्त सोडियमच सेवन केलं तर ब्लडप्रेशरची समस्या वाढू शकते ज्यामुळे किडनीवर अतिरिक्त दबाव पडतो. 
डीप फ्राय पोटॅटो.... जर तुम्ही फ्रेंच प्राईज च्या स्वरूपात  चिप्स सारखे पॅकेज्ड पुढे किंवा फास्ट पुढच्या रूपात बटाट्याचा सेवन करत असाल तर तुमची किडनीचा आरोग्य धोक्यात आहे किडनी खराब होऊ द्यायची नसेल तर डीप फ्राईड बटाटे खाना टाळलं पाहिजे बटाट्यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असतं जे कमी करण्याचा सल्ला दिला जातो.