NC Times

NC Times

कवठेमहांकाळ येथील चोखा माने यांचे दुःखद निधन


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे)-
 कवठेमहांकाळ येथील प्रतिष्ठित नागरिक चोखा विठोबा माने (वय - ७६) यांचे सोमवार दिनांक २६ ऑगस्ट रोजी सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.ते अंबीका बेकरी कवठेमहांकाळचे संचालक राजेंद्र माने यांचे वडील होत.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,दोन मुली,सुना,जावई व नातवंडे असा परिवार आहे.