NC Times

NC Times

घाटनांद्रे येथील जगन्नाथ शिंदे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे):-
घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) येथील प्रतिष्ठित नागरीक जगन्नाथ यशवंत शिंदे (वय-५४) यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी दिनांक २३ ऑगस्ट रोजी दुपारी दुखद निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,एक मुलगी,जावाई व नातवंडे असा परिवार आहे.