NC Times

NC Times

दुधोंडी ता.पलुस येथील वसंत(बापु)रामा पवार यांचे दुःखद निधन


नवचैतन्य टाईम्स नागज प्रतिनिधी(हणमंत देशमुख)-  दुधोंडी येथील वसंत रामा पवार वय वर्षे ७५. यांचे मंंगळवार दिं.२३|०७|२०२४.रोजी ह्रदयविकाराने झटक्याने  दुःखद निधन झाले.तर १७ जुलै रोजी वसंत पवार यांच्या पत्नी कै रत्नाबाई पवार यांचा अल्पशा आजाराने मयत झाल्या असुन कुटुंबासाठी सहा दिवसात पुन्हा एकदा पवार कुंटुबीयावर दुःखाचा घाला घातला गेला.  
 तरी सर्व नंदिवाले व काशीकापडी समाज बांधव व समस्त दुधोंडी ग्रामस्थ पवार कुंटुबीयांच्या दुःखात सामील आहेत 
सावडण विधी गुरूवार दिं.२५|०७|२०२४रोजी सकाळी ठिक.९-००वाजता होणार आहे.                                      दशक्रिया विधी गुरूवार  दिं.२५|०७|२०२४रोजी.सकाळी १०-००.वाजता त्यांच्या राहत्या घरी होणार आहे.