NC Times

NC Times

नागज येथे जिल्हा परिषद मराठी शाळेत मुलांच्याकडून आषाढी दिंडी सोहळा संपन्न


नवचैतन्य टाईम्स नागज प्रतिनिधी(हणमंत देशमुख)-  आज नागज येथील जिल्हा परिषद मराठी शाळा मधील पहिली ते चौथीतील सर्व मुलामुलीच्या वतीने  आषाढी वारी दिंडीच्या रूपाने नागज गावात प्रभात फेरी काढण्यात आली असून यामध्ये मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शिक्षिका नागज गावातील नागरिक सहभागी झाले होते लहान चिमुकल्यानी  दिंड्या पताका घेऊन मुली डोक्यावर तुळशी पत्र कोणीसंत ज्ञानेश्वर तर संत तुकाराम अशा वेशात होते नागज पेठ लाईन मध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत करत आरती ओवाळत चिमुकल्याचे गावकऱ्यानी मोठ्या उत्साहात आषाढी दिंडीचे स्वागत करीत सदर कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.