NC Times

NC Times

कोथळी येथील मदतीला धावून येणाऱ्या अशोक नंदिवाले यांना आता तुमच्या मदतीची गरज


हणमंत देशमुख नागज प्रतिनिधी-  दिनांक 2 जुलै रोजी कळंबी ता. मिरज येथे मोटार सायकल वर जात असाताना मागून येणा-या भरदाव चारचाकी कार ने धडक दिल्याने त्यामध्ये अशोक यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या मेंदूला जबर मार लागला आहे.सध्या ते सिनर्जी हॉस्पिटल, सांगली येथे ऍडमिट असून गेले सोळा दिवस झाले मृत्यूशी झुंज देत असून त्यांना डोक्यावरील शस्त्रक्रिया आणि उपचारासाठी आर्थिक पैशाची गरज असून सुमारे आठ ते दहा लाख  खर्च येणार आहे.
श्री.अशोक मसाप्पा नंदिवाले रोजच्या कामातून आपल घर चालवत आहेत.त्यांची आर्थिक स्थिती चांगली नसुन त्यांच्या हॉस्पिटलचा रोजचा खर्च 15 ते 20 हजार पर्यंत येत आहे. आतापर्यंत 4 लाख रुपये खर्च झालेला आहे.
तरी आपल्या समाजाला हात जोडून विनंती आहे की आपण सर्वांनी या बांधवाच्या मदतीसाठी धावून यावे. आपण करत असणारी मदत ही या बांधवासाठी संजीवनी ठरेल. तो ह्या संकटातून बाहेर येईल.
 या आपल्या समाज बांधवाला आपण सर्वांनी फुल ना फुलाची पाकळी या हेतूने मदत करूया
तरी खाली दिलेल्या गुगल-पे,फोन-पे नंबर वर आपण मदत पाठवू शकता.
फोन पे नंबर (Phone pay ) 
1) 98904 98207 (अमित सुकुमार नंदिवाले)
2) 095454 45384 (अंकुश परसू नंदिवाले )
सौजन्य- नंदीवाले समाज संघ (NSS)
 (रजि.नं. ००००५५७)
   महाराष्ट्र राज्य