NC Times

NC Times

पाण्यात पोहताना मगरीनं केला हल्ला, एक मित्र पळाला दुसरा तावडीत सापडला व्हिडीओ होत आहे व्हायरल


मगर ही अत्यंत खतरनाक शिकार म्हणून ओळखली जाते. कारण इतर शिकाऱ्यांच्या तावडीतून सुटणं थोडं सोपं आहे. पण जर पाण्यात मगरीनं तुमच्यावर हल्ला केला तर मग खुद्द यमराज देखील तुम्हाला वाचवू शकत नाही. कारण मगर अक्षरश:आपल्या शिकारीचे दोन तुकडे करते. त्यामुळेच काही प्राणी तज्ज्ञ मगरीला पाण्यातला राक्षस असं म्हणतात. पण विचार करा याच राक्षसानं अचानक तुमच्यावर हल्ला केला तर तुमची काय अवस्था होईल?
 होय, असाच काहीसा प्रकार या महाशयांसोबत घडला आहे. हे दोघं नदीमध्ये पोहण्याचा आनंद घेत असताना अचानक पाठीमागून मगरीनं हल्ला केला. अन् पुढे काय घडलं हे आता तुम्हीच पाहा. या व्हिडीओचा शेवट तुम्ही आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही.
नेमकं घडलं तरी काय?
तर त्याचं झालं असं की, दोन मित्र नदीमध्ये मस्तपैकी पोहण्याचा आनंद घेत होते. तेवढ्यात पाठिमागून एक मगर आली अन् तिनं या महाशयांवर हल्ला केला. दरम्यान एक मित्र लगेचच नदीतून बाहेर पडला आणि किनाऱ्यावर उभं राहून मजा पाहू लागला. तर दुसरा मित्र अक्षरश: जिवाच्या आकांतानं ओरडत होता. त्याला धड पोहोता देखील येत नव्हतं त्यामुळे तो पुन्हा पुन्हा खाली पडत होता.
 पण शेवटी खूप प्रयत्न केलानंतर अखेर तो बाहेर आलाच. पण त्यानंतर त्याच्यासोबत जे घडलं ते पाहून तुम्हाला खरंच तुम्हाला हसू आवरणार नाही. काही लोक तर या व्हिडीओला बेस्ट कॉमेडी व्हिडीओ ऑफ द ईयर असं देखील म्हणत आहेत.                                               हे पाहा मगरीनं असा केला हल्ला                                               (खाली दिलेल लिंक ओपन करा)                https://www.instagram.com/reel/C9aE-UWyXyQ/?igsh=MWZqYTY1dGhyNnl5aA==