NC Times

NC Times

मा.तम्मनगौडा रवीपाटील यांचा जनकल्याण संवाद पदयात्रा आज सायंकाळी ७ वाजता उमराणी नगरीत होणार आगमन


आज दिनांक ३१ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता मा.तम्मनगौडा रविपाटील यांचे जनकल्याण संवाद पदयात्रेचे उमराणी नगरीत आगमन होणार आहे तरी जनकल्याण संवाद पदयात्रेच्या स्वागतासाठी सदाशिव मुत्या मठाजवळ उमराणीतील सर्व भाजप कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे तसेच जनकल्याण संवाद पदयात्रा सदाशिव मुत्या मठ ते एसटी स्टँड पासून श्री दानम्मादेवी देवस्थान येथे स्वागत व सत्कार सोहळा व सुवासिनीना हळदी कुंकू कार्यक्रम व रात्री ९ वाजता जय शिवाजी मेलोडी रा. सुटट्टी गायकी प्रिया व गायक परसु कोलार यांचेकडून जानपद कार्यक्रम सोहळा आयोजीत केले असून सर्व भाजपा कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जनकल्यान संवाद पदयात्रा कमिटीकडून करण्यात आले आहे.