NC Times

NC Times

घाटनांद्रे येथील दत्तात्रय शिंदे यांचे दुःखद निधन


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे):-
घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) येथील प्रतिष्ठित नागरीक दत्तात्रय पांडुरंग शिंदे (वय-८०) यांचे वृध्दापकाळाने शनिवार दिनांक ६ जुलै रोजी सकाळी दुखद निधन झाले.ते परिसरात डीपी आण्णा म्हणून सर्वत्र परिचित होते.त्यांनी गावातील तात्कालीन बोर्डिंगचे सचिव म्हणूनही उठावदार काम केले होते.त्यांच्या पश्चात एक मुलगा,दोन मुली,सुन,जावाई व नातवंडे असा परिवार असुन रक्षा विसर्जन सोमवार दिनांक ८ जुलै रोजी सकाळी ८ वाजता घाटनांद्रे येथे घेण्यात आले आहे.