NC Times

NC Times

खरसुंडी जिल्हा परिषद शाळेच्या वतीने चिमुकल्या कडुन आषाढी दिंडी सोहळा संपन्न


नवचैतन्य टाईम्स आटपाडी प्रतिनिधी(राजू शेख)- जिल्हा परिषद शाळा नं. 1 व 2 खरसुंडी यांच्यावतीने आषाढी वारी पायी दिंडी सोहळा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या वेळी श्रीनाथ देवस्थान ट्रस्ट चेअरमन मा. चंद्रकांत आबा पुजारी, विश्वस्त विजयकुमार भांगे, श्री पद्माकर पाटील, लोकनियुक्त सरपंच धोंडीराम आप्पा इंगवले, राहुल गुरव, श्री. विक्रम भिसे,शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष डॉ.रंजित भांगे व सर्व सदस्य,युवराज पुजारी,नितीन मामा पाटील, व इतर उपस्थित ग्रामस्थ, व मान्यवरांनी. शाळा चे अभिनंदन केले. उपस्थित ग्रामस्थांनी शाळेतील मुलांना प्रसाद व चॉकलेट वाटप केले. अतिशय उत्साहात दिंडी सोहळा संपन्न झाला.