NC Times

NC Times

घाटनांद्रे येथील श्रीमती सुधाराणी राजाराम शिंदे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे)-
घाटनांद्रे येथील प्रतिष्ठित महीला नागरिक श्रीमती सुधाराणी राजाराम शिंदे (वय-६५) यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी दुपारी दुःखद निधन झाले.त्या माजी ग्रामपंचायत सदस्य विशाल शिंदे यांच्या मातोश्री होत.त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली,जावई व नातवंडे असा परिवार असुन रक्षा विसर्जन शनिवार दिनांक ८ जुन रोजी सकाळी आठ वाजता घाटनांद्रे येथील स्मशानभूमीत घेण्यात आले आहे.