NC Times

NC Times

नागज येथील रंगराव देशमुखा यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन


नवचैतन्य टाईम्स नागज प्रतिनिधी(हणमंत देशमुख)-
 नागज येथील बालाजी फोटो स्टुडीओ चे मालक व छायाचित्रकार हणमंत देशमुख यांचे मोठे बंधू रंगराव शंकर देशमुख वय ६२ यांचे दिनांक ११ जून रोजी सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, सूना नातवंडे असा परिवार आहे.रक्षा विसर्जन गुरुवार दिनांक 13 जुन रोजी सकाळी नऊ वाजता वैकुंठ धाम स्मशानभूमी नागज येथे होणार  आहे.