NC Times

NC Times

डोर्ली येथील सर्जेराव चौगुले यांचे दुःखद निधन


नवचैतन्य टाईम्स नागज प्रतिनिधी(हणमंत देशमुख)- 
 डोर्ली तालुका जत येथील सर्जेराव दादू चौगुले वय 65 यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले,असुन त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा सून असा परिवार आहे,त्यांच्या जाण्याने डोर्ली गावावर शोककळा पसरली असुन सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.रक्षा विसर्जन डोर्ली येथे शुक्रवार दिनांक 21 जून 2024रोजी सकाळी आठ वाजता होणार आहे.