NC Times

NC Times

सातारा क्रांती जनरल कामगार युनियन संघटना आयटक यांच्यातर्फे पन्नास लोकांना संसारउपयोगी साहित्य वाटप


नवचैतन्य टाईम्स सातारा जिल्हा प्रतिनिधी(डॉ.अरुण राजपुरे)- 
क्रांती जनरल कामगार युनियन संघटना आयटक यांच्यातर्फे पन्नास लोकांना संसारउपयोगी साहित्य वाटप   दिनांक 27 जून रोजी जिल्यातील 50 लोकांना भांडी वाटप करण्यात आले या साहित्यामध्ये 30 प्रकारची गृहउपयोगी भांडी कामगारांना मिळाली यामध्ये विशेष सहकार्य दिपक दादा ननावरे यांनी केले त्याबद्दल संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश माने या गोष्टीचा पाठपुरावा करून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, महाराष्ट्र यांचे वतीने कामगार विकास व कल्याण योजनेअंतर्गत  जिल्ह्यातील असंघटित कामगाराना त्यांना त्यांच्या कामाच्या, रोजगाराच्या स्वरूपाने आवश्यक साहित्य भांड्याचे वाटप करण्यात आले संघटनेने गेली अनेक वर्ष झाले वेगवेगळ्या लाभचे वाटप हे हजारो कामगारांना केलेले आहे त्यामध्ये म्हणजे महत्वाचा घरकुलाचा लाभ शैक्षणिक लाभ लग्नाचे लाभ प्रसूती लाभ अवजार खरेदी अंत्यविधी लाभ अशे सर्व प्रकारचे लाभ हे संघटनेच्या माध्यमातून कायम दिले जातात भाड्याचे वाटप हे बावधन गावचे मा उपसरपंच उद्यासिंह पिसाळ ग्रामपंचायत सदस्य संतोष ननावरे युवा नेते सचिन पाटील ग्रामपंचायत सदस्य दिगंबर रासकर व संदीप पिसाळ हे उपस्थित होते संघटनेचे सर्व पदाधिकारी यांचे   सर्वांचे योगदान होते हनुमंत पिसाळ सूर्यकांत गायकवाड विठ्ठल पिसाळ शिवाजीराव नलावडे अनिल चव्हाण सुरज जगताप भैरवनाथ चव्हाण बादल रिठे अंशू कोळी पुष्पा माने वंदना जगताप उज्वला सोनवणे पूनम माने सोनाली माने सीमा भोसले नालंदा भोसले निरंजन यादव अजित कांबळे अक्षय सोनावणे भरत शिंदे शोभा रांजणे नंदू सुतार संतोष चिकणे राजाराम पोळ समीर सपकाळ अतुल तांबवे विशाल रिठे प्रमोद देवडे महेश पिसाळ सतीश गायकवाड अमर धायगुडे संतोष पोळ महेश गोळे पूनम भिसे महेश भणगे या सर्व पदाधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली