NC Times

NC Times

एक विचार फळांच्या राजासाठी, एक विचार राष्ट्रीय फळासाठी,


नवचैतन्य टाईम्स वाई                        प्रतिनिधी(ह.भ.प.प्रा.सौ.सरस्वती(ताई)वाशिवले)  
!!बाजारात आला आंबा,पण 
सगळ्यांनी खाण्याआधी थोडंसं  थांबा!!
फळांचा  राजा आंबा 
हा सर्वांचा फार आवडता,
खाल्ल्यावर कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये याकरिता काही नियम पाळणे उत्तम असते आंबा  व्यवस्थितपणे पिकला आहे याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते कारण आंबट आंबा शरीरात रक्तदोष उत्पन्न करतो पित्त वाढवतो आंबा घरी आणून ठेवून वाळलेल्या गवतात पिकायला ठेवायला हवा ,
आंबा पिकण्यासाठी कॅल्शियम कार्बाइड वगैरे सारखे रसायन वापरले गेले नाही याची काळजी घ्यावी. बाहेरच्या सालीवर पिवळे, काळे असे विचित्र डाग असेल तर टिकव  ण्यासाठी, व पिकवण्यासाठी आंब्यावर रसायन वापरण्याची शक्यता असते म्हणून आंबा घरी पिकायला ठेवणे सगळ्यात चांगले असते,
 आंबा खाण्यापूर्वी, पाण्याने धुवावा व नंतर किमान दोन तास तरी पाण्यात भिजवून ठेवावा यामुळे त्यातील केमिकल्स कमी होते आंबा चिरून किंवा रस काढून खावावा.
 अंगदुखी, सांधेदुखी किंवा त्वचेचे त्रास होतात ' आंब्याच्या आमरस ' यामध्ये एक वाटी रसात दोन चमचे पातळ केलेले आयुर्वेदिक तूप दोन चिमूट सुंठ पूड मिसळून खावे शक्यतो सकाळच्या वेळी आमरस खावा संध्याकाळी खाऊ नये लहान मुलांना ऋतूत आंब्याचा रस त्याबरोबर तूप गरम पोळी करून द्यावी,
 शरीराची ताकद वाढते, चिडचिडेपणा कमी होतो, पोट साफ होते, व्यवस्थित झोप लागते, आंब्याची बिनकारावर किंवा गॅसवर भाजून मुलांना थोडी थोडी खायला द्यावी बी भाजून चुरा केल्यावर जुलाबावर उपयोगी पडतो. मधुमेह व्यक्तींना आंबा खावा की नाही हा प्रश्न असेल तर आंब्याचा रस वाढवून केलेली पोळी खावी.
 आंबा आणि दूध कधीही खाऊ नये कारण हे *विरुद्ध अन्न आहे कैरी वाळवून केलेली पूड म्हणजे *आमचूर* किंचित गोड आंबट असते आंब्याचे कोवळी पाण्याची चटणी छान लागते आंब्याची ही चटणी छान लागते आंब्याच्या झाडाचा इतर भाग स्वास्थवर्धक आहे आंबा हा नकशीकांत उपयोगी आहे म्हणून त्याला उन्हाळ्यातील राजा असे म्हणतात म्हणून फळांच्या राजाला आंबा.
 आंबा हा फळांचा राजा असे म्हणतात असा हा आंबा स्वास्थ्यवर्धक असतो आरोग्याला लाभकारी हितकारक असतो आंब्याचा हंगाम सुरू झाला की ग्राहक कोकणातील हापूस आंब्याची मागणी वाढते परंतु कर्नाटक आंबा हा ग्राहक रत्नागिरी देवगड समजून घेतात आणि त्यांची फसवणूक होते सर्वसामान्यपणे हे दोन्ही आंबे एकसारखे दिसतात ओरिजनल हापूस कसा ओळखावा 1)ओरिजनल हापूस आंब्याची साल पातळ असते. 
2)15 एप्रिल ते 31 मे दरम्यानच बाजारात येतो.
3) आंब्याचा या आकार गोल असतो हा पुढच्या तोंडाशी केसरी किंवा लालसर रंग असतो कडेला पिवळा रंग असतो.
4) काही दिवसानंतर आंब्यावर सुरकुत्या पडतात कापल्यानंतर गळ्यात केशरी रंगाचा दिसतो रत्नागिरी हापूस आंब्याला वास असतो तर कर्नाटक हापूस आंब्याचे साल जाड असते कर्नाटक हापूस आंबा लवकर बाजारात येतो त्याचा आकार थोडासा उभट असतो खालच्या बाजूला हिरवा रंग असतो तो बराच दिवस क** राहतो कर्नाटक कापूस आंबा कापल्यावर पिवळसर दिसतो कर्नाटक आंब्याला म्हणावा एवढा सुगंध नसतो आंबा खायचा थांबायचं नाही पण आंबा बघून पारखून मगच खायचा असा हा फळांचा राजा आंबा आमरस बनवून प्यावा.🌳🌳🌳🌳🌳🥭🥭