NC Times

NC Times

घाटनांद्रे येथील सौ उज्वला सुभाष शिंदे दुःखद निधन


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे)-घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) येथील प्रतिष्ठित महीला नागरिक सौ उज्वला सुभाष शिंदे (वय-४५) यांचे शनिवार दिनांक ४ मे रोजी सकाळी आकस्मित दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा,दोन मुली,सुन,जावई व नातवंडे असा परिवार असुन रक्षाविसर्जन सोमवार दिनांक ६ मे रोजी सकाळी ९ वाजता घाटनांद्रे येथे घेण्यात आले आहे.