NC Times

NC Times

खरसुंडी येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत भाजपा स्थापना दिन मोठ्या उत्साहात साजरा


नवचैतन्य टाईम्स आटपाडी प्रतिनिधी(राजु शेख)- भाजपा स्थापना दिवस आज खरसुंडी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या शुभहस्ते भाजपचे फलक उषा सुभेदार भोसले मंगल बापू जरंडकर छगन साळुंखे नवनाथ कटरे यांच्या घरा समोर लावण्यात आले.फलक अनावरण प्रसंगी आमदार पडळकर यांनी तालुक्यातील उर्वरीत पाच गावाचा डोगरी विकास योजनेत आचारसहिंता संपताच मंजूर करुन घेणार असल्याचे सांगितले.



यावेळी प्रदीप जनार्धन गुरव जालिंदर आत्माराम पुजारी मुकुंद आनंदराव पाटील अरविंद बापू देशपांडे आबासो पोम धरणे विलास लक्ष्मण जानकर शिवाजी रामचंद्र पुजारी विलास काळेबाग सांगली जिल्हा सरचिटणीस प्रमोद धायगुडे तानाजी शिरसागर शफिक तांबोळी किशोर पुजारी तानाजी कटरे सुभाष चोपडे छगन साळुंखे नंदू माने व इतर पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.