NC Times

NC Times

आटपाडी(काळमळा) येथील सौ.कमल काळेबाग यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन


नवचैतन्य टाईम्स आटपाडी प्रतिनिधी(राजू शेख)-सौ कमल आप्पासाहेब काळेबाग यांचे दिनांक १२ एप्रिल   २०२४ रोजी अल्पशा आजाराने दुःख निधन झाले त्या भाजपचे ज्येष्ठ नेते आप्पासाहेब काळेबाग यांच्या पत्नी व भाजप जिल्हा सरचिटणीस विलास काळेबाग यांच्या मातोश्री होत्या त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम रविवार दि 14 रोजी सकाळी 7:30 वा आटपाडी (काळमळा) येथे आहे