NC Times

NC Times

आरोग्यावर बोलू काही...


नवचैतन्य टाईम्स सातारा जिल्हा प्रतिनिधी(डॉ.अरुण राजपुरे) -सकाळी रिकाम्या पोटी लसनाची एक  पाकळी खा,हे आहेत लसणाचे  औषधी गुणधर्म.... लसणाच्या पाकळ्यांमध्ये ॲटिआँक्सिडंट असतात,जे शरीरातून विषारी पदार्थ  काढून टाकतात.सूक्ष्मजंतू नष्ट करणारे प्रतिजैविक गुणधर्म आणि विषारी द्रव्ये बाहेर काढणारे ॲटीसेप्टिक गुणधर्म असतात.          रक्तदाबः-लसुण रक्तदाब कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे.कारण ते नायट्रोजन आँक्साईड आणि H2S या दोन्ही वासोडिलेटिंग एजंट्सच्या उत्पादनास उत्तेजन देते.                                              पचनक्रिया सुधारते...लसणाची १ पाकळी रोज खाल्याने गँस्ट्रिक म्यूकोसल अस्तर बरे करण्यास मदत करतो.                  कोलेस्ट्राँल कमी करतेः-एलडीएल कोलेस्ट्रालचे आँक्सिडेशन आणि रक्तवाहिन्या मधील प्लेक रोखून लसूण रक्तातील कोलेस्ट्राँलची पातळी कमी करण्यास मदत करु शकते. 
किडनीः-एलिसिन हे लसणात आढळणारे संआहे.हे किडनीचे संथ कार्य,रक्तदाब आणि आँक्सिडेटिव्ह          तणाव दूर करण्यास मदत करते.यात ॲटीहायपर    टेन्सिव्ह,ॲटीआँक्सिडंट आणि नेफ्रोटेक्टिव्ह प्रभाव आहेत.                                                       नैसर्गिक ॲटिबायोटिकः-संक्रमणाध्दारे होणाऱ्या रोगांशी लढण्यासाठी लसणाचा वापर खूप काळापासून होत आहे.लसूण नियमितपणे खाल्याने सर्दी,फ्लू      ,पोटाचे इन्फेक्शन,श्वसन इन्फेक्शन आणि टाळण्यास   मदत होते                                            प्रतिकारशक्ती वाढवतेः- अनेक अभ्यासामध्ये असे आढळून आले आहे की,लसूण जळजळ क करण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासमदत करु शकते.   संशोधनात असे दिसून आले आहे की,जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी लसणाची एक पाकळी      जरीखाल्ली तर शरीरातील पचनक्रिया सुधारते,      कोलेस्ट्राँलची पातळी   कमी होते.तसेच उच्च रक्तदाब 'आणि मधुमेह टाळता येते.