NC Times

NC Times

महिला दिनाचे औचित्य साधून सातारा येथील धंनजय गाडगीळ महाविद्यालयात विविध कार्यक्रम सोहळा संपन्न

नवचैतन्य टाईम्स सातारा जिल्हा प्रतिनिधी(डॉ.अरुण राजपुरे) महिला दिनाचे औचित्य साधून धनंजय गाडगीळ महाविद्यालयात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते प्रमुख पाहुणे म्हणून  सौ.मल्लिका पाटणकर होत्या त्यांनी मानसिक आजार या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तसेच डॉ अरुण राजपुरे यांनी स्वसंरक्षण कसे करावे याचे धडे दिले या   कार्यक्रमास उपस्थित सातारा पोलिस   निर्भया पथक सातारा स्टाफ महिला पोलिस रेश्मा सोनावणे सहाय्यक पोलीस फौजदार संजय बगाडे, पो.कॉ.संकेत माने ,पो कॉ.समाधान बर्गे, यांची  उपस्थित होते त्याच प्रमाणे महाविद्यालयातील महिला प्राध्यापिका हजर होत्या प्राध्यापिका सौ कुरकुटे मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले