NC Times

NC Times

आटपाडी येथे लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक संपन्न


नवचैतन्य टाईम्स आटपाडी प्रतिनिधी(राजु शेख)  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीच्या अनुसरुन  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक आटपाडी येथे जिल्हाप्रमुख संजय बापू विभुते,यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली  यावेळी उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ध्येय धोरणे सर्व मतदारापर्यत पोहचवून आपल्या जिल्ह्यातील उमेदवार चांगल्या मताधिक्याने विजयी करुन दिल्लीला पाठवायचे असुन उद्या पासून आचारसहिंता लागु होणार असुन सर्व  कार्यकर्ते व पक्षाचे पदाधिकारी यांनी प्रचारात सक्रीय होण्याबाबतआवाहन करणेत आली यावेळी  उपजिल्हाप्रमुख शिवाजी राजे शिंदे, तालुकाप्रमुख शेखर (भाऊ) निचळ, खरसुंडी विभाग प्रमुख मोहन शिंदे, विधानसभा संघटक गौरीशंकर भोसले, तालुका संघटक निळकंठ देशपांडे, मोहन देशमुख, आटपाडी विभाग प्रमुख युवराज मंडले, युवा सेना तालुकाप्रमुख बापूसो मगर, अल्पसंख्यांक जिल्हाप्रमुख सादीक काझी, मारुती अण्णा मगर, विकास मगर, डॉक्टर शिरकांडे, निवास वाडेकर, रेणुका वाडेकर, राहुल शिंदे, दत्तात्रय खिलारी, पोपट मदने, सुतार सर, अर्जुन पाटील, आकाश मगर, हेमंत सटाणे, मोतीराम बुधावले, किसन जाधव, दादा बुधावले आणि तालुक्यातील सर्व शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते