NC Times

NC Times

खरसुंडी येथे सांगली जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर यांच्या शुभहस्ते पोलिओ लसीकरण मोहीमेस प्रारंभ


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे प्रतिनिधी(राजु शेख)
खरसुंडी येथे रविवार, ३ मार्च रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविली असून, खरसुंडी आरोग्य केंद्र येथे पल्स पोलिओ लशीकरण शुभारंभ सांगली जिल्हा परिषदेचे समाजकल्याण माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर यांचे शुभहस्ते लसीकरण मोहीमेस प्रारंभ करण्यात आला यावेळी वैद्यकीय अधिकारी पंचायत समिती आटपाडीचे सौ एस व्ही पवार मॅडम यांच्यासह डॉ पी एस सावंत खरसुंडी आरोग्य केंद्र श्री आर बी ठोंबरे विस्तार अधिकारी व विलास काळेबाग संघटक मंत्री भाजपा शफिक तांबोळी ग्रामपंचायत सदस्य खरसुंडी येथील किरण पुजारी ग्रा.प सदस्य दिलीप जानकर नवनाथ कटरे युवराज पुजारी व कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते