NC Times

NC Times

जत शहरातील सोलनकर चौकात विठ्ठलनगर येथील युवकाचा दिवसाढवळ्या निर्घुण खून


नवचैतन्य टाईम्स जत शहर प्रतिनिधी  -
जत शहरातील सोलनकर चौकात दुपारी निर्घुण खून झाल्याची घटना घडली असुन अविनाश काबंळे असे या २८ वर्षिय मृत तरुणाच नाव असुन ते विठ्ठलनगर येथील रहिवासी आहेत पुर्व वैमनस्यातून ही हत्या झाल्याचा संशय जत शहरातून  व्यक्त होत आहे.कांबळे यांचा  तलवारीने हल्ला करुन खून करण्यात आला असून सदर मारेकरी पसार झाले आहेत त्या मारेकऱ्याचा शोध   पोलिस घेत आहेत जत शहरात सुरक्षित तेचा प्रश्न निर्माण झाले असुन जत शहरातील नागरिकांना भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.