नवचैतन्य टाईम्स सातारा जिल्हा प्रतिनिधी(डॉ.अरुण राजपुरे) टँनिंग घालविण्याचा एकदम सोपा उपाय- फक्त १० मिनिटात काळवडंलेली त्वचा होईल स्वच्छ आणि चमकदार.... हिवाळ्यातल्या कोरड्या-थंड हवेमुळे त्वचा कोरडी होते आणि तिच्यावरच टँनिंग वाढत. वारंवार पार्लरमध्ये जाऊन फेशियल-क्लिनअप करणंही शक्य नसत.म्हणूनच हा एक घरगुती उपाय पाहून घ्या..... हा उपाय करण्यासाठी.... सगळ्यात आधी एक वाटीत १ चमचा कॉफी पावडर आणि १ चमचा साखर घ्या. या मिश्रणात आता १ चमचा लिंबाचा रस आणि १ चमचा मध घाला. चिमूटभर हळद टाकुन हे मिश्रण आता व्यवस्थित हलवून घ्या.थोडस हलवल की साखर विरघळून जाईल आणि मऊ पेस्ट तयार होईल. ही पेस्ट आता चेहऱ्यावर, मानेवर,गळ्यावर लावा आणि १० मिनिटे तशीच राहू द्या. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून टाका.चेहरा धुतल्यानंतर मॉईश्चरायझर लावा. यामुळे त्वचेवरच टँनिंग,डेड स्किन निघून जाईल आणि त्वचा स्वच्छ,नितळ,चमकदार दिसेल
आरोग्यावर बोलू काही
March 02, 2024