NC Times

NC Times

शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेत वाई येथील ज्ञानदीपचे उज्वल यश




नवचैतन्य टाईम्स वाई(प्रा.संभाजी लावंड)  -वाई येथील ज्ञानदीप इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा (एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट)या परीक्षेचा निकाल 100℅ लागला असुन एलिमेंटरी परीक्षेत  ( )श्रेणी 4.(ब )श्रेणी 19.(क) श्रेणी 4.असे 27 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.तर इंटरमिजिएट परीक्षेत (अ) श्रेणी 6.(ब) श्रेणी 6 आणि श्रेणी उत्तीर्ण झाले. एलिमेटरी (अ) श्रेणीप्राप्त विद्यार्थी 
कु.ईश्वरी जगताप, अनंत डेरे, आर्यन शिंदे, शर्विल जाधव,(ब) श्रेणी प्राप्त विद्यार्थी कु. उर्वी  बेडेकर,अहिल्या खरात, विस्मिता पुजारी,संस्कृती जाधव, जयदीप वाघ, अथर्व यादव,यश महामुनी,अनुज नरखे डकर,अर्णव रासकर, करीना राॅय, वैष्णवी जगताप रिया गायकवाड, सर्वश्री भोसले. ऋतूजा खरात,प्रांजल रननवरे ईश्वरी ओतारी,अक्षरा डाळ वाले, प्रार्थना जाधव, निलांशु गोळे,
(क )श्रेणी प्राप्त विद्यार्थी 
कु. आदिती पवार,वरद पोरे, अंकुर माळी, शौर्य शिंदे, 
इंटरमिजिएट :(अ )श्रेणी प्राप्त विद्यार्थी कु. श्रेया कोदे, आर्या काटकर, ऋतू माने, सानिका शिर्के,समर्थ खरोटे. नुहेदअली मुजावर,
(ब )श्रेणी प्राप्त विद्यार्थी: कु. श्रुतिका कदम,गौरी बाबर,आदिती जगताप, समीक्षा राऊत,आर्या नवले, सोहं यादव, 
(क )श्रेणी प्राप्त विद्यार्थी: ओम पवार.
शाळेचे कला शिक्षक श्री संजय दत्ता त्रय डेरे. यांचे अनमोल मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. शाळेचे विश्वस्त-
अध्यक्ष श्री एकनाथ जगताप,उपाध्यक्ष श्री चंद्रकांत ढमाळ,सचिव श्री राहुल जगदाळे,विश्वस्त श्री किरण तपकीरे, संस्थापक अध्यक्ष श्री विश्वनाथ पवार, श्री जिजाबा पवार,प्रो.श्री.दत्तात्रय वाघचवरे,श्री दिलीप चव्हाण,श्री विजय कासुर्डे, श्री बाळकृष्ण पवार,श्री रवींद्र केंजळे, श्री चंद्रकांत शिंदे, विश्वस्त पत्रकार श्री दत्तात्रेय मर्ढेकर. तसेच शाळेच्या प्राचार्या,कु.शुभांगी लक्ष्मण पवार,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.