NC Times

NC Times

गर्जेवाडी येथील माजी सैनिक सावंता ईश्वर हाक्के यांचे दुःखद निधन


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे) 
गर्जेवाडी (ता कवठेमहांकाळ) येथील माजी सैनिक सावंता ईश्वर हाक्के (वय-६०) यांचे बुधवार दिनांक ७ रोजी सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.ते माजी ग्रामपंचायत सदस्यही होते.त्याच्या पश्चात पत्नी,दोन मुले,सुना,नातवंडे असा परिवार असुन,रक्षाविसर्जन शुक्रवार दिनांक ९ रोजी सकाळी ९ वाजता गर्जेवाडी येथे घेण्यात आले आहे.