NC Times

NC Times

No title

आपल्या   सावलीपासून आपणच शिकावं कधी लहान तर कधी मोठे होवून जगाव अहंकार जरा बाजूलाच सारावा माणुसकीचा अंगी असावा पेहरावा जीवन म्हणजे     आनंद ,त्रास दुःख याचा सिनेमा त्याला द्यावा मनोरंजनचा मुलामा दुःख,त्रास पचवत मजबूत बनाव कधी रुसाव,रागवाव,हसत रहाव आयुष्याला कलाकृतीला आपणच आकाराव म्हणूनच नाते,संवाद सुंदर जपाव शेवटी काय घेवून जाणार? इथले आहे इथेच राहणार....