सरत गेले क्षण, दिवस, वर्षकधी झाल्या वेदना कधी मनाला स्पर्श गेलेल्या दिवस वर्षांनी अनुभव दिला येणाऱ्या प्रत्येक क्षण वर्ष जगायला काय मिळवलं काय घालवलं इथेच होत इथलंच असलेलं फक्त वेळेन परिवर्तन केलेलं लहानपणी माहीत नसत वृध्दपणी स्मृतीतून जातं कसा हिशोब मांडायचा आणि कुठे लिहायचा कुठलीच पुरत नाही शेवटी कसलीच साठवण बाकी राहते फक्त गुण दोषांची आठवण पुढची पिढी फक्त तेच बोलणार,वाचणार आपल्याला आपलच माहीत नसणार काय मिळवायचं काय सोडून द्यायचं माणूस म्हणून माणसानेच ठरवायचं...........
सरत गेले क्षण दिवस वर्ष
February 08, 2024