नवचैतन्य टाईम्स सातारा जिल्हा प्रतिनिधी(डॉ.अरुण राजपुरे) काळ्या द्राक्षांचे १० फायदे वाचाल तर रोज खाल १)डायबिटीस,ब्लड प्रेशरवर नियंत्रण ...काळी द्राक्ष नियमित खाल्यामुळे डायबिटीस आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात राहत.काळ्या द्राक्षांमध्ये रेसवटॉल नावाचा पदार्थ असतो,ज्यामुळे रक्तात इन्सुलिन वाढत.ही द्राक्ष खाल्यामुळे शरिरातल रक्त वाढायलाही मदत होते,त्यामुळे ब्लड प्रेशरचा त्रास होत नाही. २)एकाग्रता वाढायला मदत..... काळी द्राक्ष खाल्यामुळे एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढायला मदत होते.तसच मायग्रेनसारखा आजारही या द्राक्षांमुळे बरा होतो. ३)हार्ट अटँकचा धोका कमी .... काळ्या द्राक्षांमध्ये सायटोकेमिकल्स असतात जे ह्दयाला स्वस्त ठेवतात.तसच या द्राक्षांमुळे कोलेस्ट्राँलही नियंत्रणात राहत.त्यामुळे हार्ट अटँकचा धोका कमी होतो.
४)वजन कमी होत..... नियमित द्रांक्ष खाल्ल तर वजन कमी होवू शकत.यामध्ये असणारा एँटीअॉक्साईड शरिरात जास्तीच असलेल टॉक्सिन्स बाहेर काढायला मदत करतो.ज्यामुळे वजन कमी होत.. ५)अस्थमा होतो बरा.... काळी द्राक्ष शरिरात असलेल्या बँक्टेरिया आणि फंगसला मारायच काम करतात,जी इंफेक्शन तयार करतात.पोलिओ विरुध्द लढण्यासाठीही द्राक्ष हा चांगला उपाय आहे.काळ्या द्राक्षांमुळे अस्थमा बरा व्हायला मदत होते. ७)अपचन होत नाही.... काळ्या द्राक्षामध्ये शुगर आँरगॕनिक ॲसिड आणि पॉलिओस जास्त प्रमाणात असल्यामुळे अपचन आणि पोटाची जळजळ होत नाही.
८)डोळ्यांसाठी गुणकारी....... दृष्टी सुधारण्यासाठीही काळी द्राक्ष गुणकारी आहेत. ९)सुरकुत्या होतात कमी....... काळ्या द्राक्षांमुळे डोळ्याखाली होणारा काळा भाग कमी करतो.तसच त्वचेवर पडणाऱ्या सुरकुत्याही यामुळे कमी होतात. १०)केस गळती थांबवायला मदत... काळ्या द्राक्षामध्ये असलेल्या विटँमिन इ. मुळे केस गळण,केस पांढरे होण यासारख्या समस्या दूर होतात.द्राक्ष खाल्याने केसाच्या मुळापर्यत रक्त पोहचायला मदत होते,त्यामुळे केस मुलायम व मजबूत होतात.