NC Times

NC Times

जि.प.सांगली यांच्या प्रेरणेने आटपाडी प.स विद्यमाने मोदी आवास योजनेचा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न


नवचैतन्य टाईम्स आटपाडी प्रतिनिधी(राजु शेख)जिल्हा परिषद सांगली यांच्या  विद्यमाने,पंचायत समिती आटपाडी येथे आज दिनांक 9 /2 /2024 रोजी मोदी आवास योजना मंजूर लाभार्थी मेळावा घेण्यात आला.

सदर मेळाव्यास मा. गट विकास अधिकारी श्री मुक्तेश्वर माडगूळकर ,सहाय्यक लेखाधिकारी पंचविशे मॅडम, श्री संतोष कदम विस्तार अधिकारी सांख्यिकी ,श्री ठोंबरे विस्तार अधिकारी आरोग्य ,श्री फोंडे अधीक्षक ,श्रीमती मंडले मॅडम अधीक्षक , श्रीमती भानवसे मॅडम विस्ताराधिकारी आरोग्य ,श्री सचिन पाटील वरिष्ठ सहाय्यक, श्री गायकवाड APO MREGS , श्री प्रवीण जवळे डाटा ऑपरेटर, श्री कन्हैया देशमुख ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांनी लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले
.